DSE Engineering Admission 2026 : थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीला ५० हजार १५३ विद्यार्थ्यांचे प्रवेश

मागील वर्षाच्या तुलनेत ७,४२१ प्रवेशांची वाढ ३,१७५ जागा रिक्त
Engineering Admission
Engineering AdmissionPudhari Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : राज्यात यंदा थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (डीएसई) अभ्यासक्रमाच्या प्रवेशात मोठी वाढ झाली असून यावर्षी ५० हजार १५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर ७हजार ४२१ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.

राज्यात डीएसई अभ्यासक्रमासाठी यंदा ५३ हजार ३२८ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ५० हजार १५३ जागांवर प्रवेश झाले असून ३ हजार १७५ जागा रिक्त राहिल्या आहेत.

Engineering Admission
Sahil Wakode Death Case : साहिलच्या पालकांचे आझाद मैदानात उपोषण

दरम्यान, प्रवेशासाठी यंदा तब्बल ७० हजार ०३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदाची प्रवेशसंख्या सर्वाधिक आहे. २०२३-२४ मध्ये ३४ हजार ५२३, २०२४-२५ मध्ये ४१ हजार २०२, २०२५-२६ मध्ये ४२ हजार ७३२, तर यंदा ५० हजार १५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांत थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेशसंख्येत सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Engineering Admission
Sahil Wakode Death Case : साहिलच्या पालकांना राहुल गांधींचा फोन
Pudhari

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news