मुंबई : दीपाली सय्यद भाजपच्या वाटेवर

मुंबई : दीपाली सय्यद भाजपच्या वाटेवर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  अभिनेत्री दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, ऐन दिवाळीत तिने भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत.

दिवाळीत दीपाली सय्यदने आपल्या घरासमोर रांगोळी रेखाटली. त्यात तिने कमळाचे चित्र रेखाटले आहे. या रांगोळीचे चित्र तिने इस्ट्राग्रामवर  शेअर केले आहे. दीपालीने महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेवर होणार्‍या प्रत्येक आरोपावर अत्यंत आक्रमकपणे उत्तर दिले होते. त्यानंतर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news