कल्याण डोंबिवलीत महिलाराज, केडीएमसीच्या आयुक्तपदी डॉ.इंदुमती जाखड यांची नियुक्ती

कल्याण डोंबिवलीत महिलाराज, केडीएमसीच्या आयुक्तपदी डॉ.इंदुमती जाखड यांची नियुक्ती
Published on
Updated on

कल्याण; पुढारी वृत्तसेवा : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची तडकाफडकी बदली करून त्याच्या जागी डॉ. इंदुराणी जाखड यांची आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news