मुंबई
मुंबईत अतिक्रमण पथक आणि पोलिसांवर दगडफेक
पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील पवई परिसरात अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान पोलीस आणि बीएमसी अधिकाऱ्यांच्या पथकावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी झाले असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा :

