Lok Sabha Election Sharad Pawar
Latest
Lok Sabha Election Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली; सर्व दौरे रद्द
पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने आज आणि उद्याचे त्यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहेत. रविवारी बारमती दौऱ्यावेळीच पवार अस्वस्थ झाले होते. आज डॉक्टरांकडून पवार यांची तपासणी करण्यात आली आहे.
हेही वाचा :

