मुंबईतील अँटॉप हिल परिसरात सिलिंडरचा स्फोट; वृद्धाचा मृत्यू | पुढारी

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात सिलिंडरचा स्फोट; वृद्धाचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील अँटॉप हिल परिसरातील झोपडपट्टीत दोन सिलिंडरचा स्फोट झाला. यात एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

Back to top button