Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक : भाजप महाराष्ट्रात २८ जागा लढविणार | पुढारी

Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक : भाजप महाराष्ट्रात २८ जागा लढविणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : महायुतीतील लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा तिढा कायम आहे. दरम्यान, भाजप २८ जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ठाणे, संभाजीनगर मतदारसंघ शिंदे गटाकडे जाणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग, साताऱ्याची जागा भाजप लढवणार आहे. तर नाशिक, धाराशीव राष्ट्रवादी अजित पवार गट लढविणार असल्याचे निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. Lok Sabha Election 2024

 

हेही वाचा 

Back to top button