Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत महायुती सर्व रेकॉर्ड मोडेल : देवेंद्र फडणवीस | पुढारी

Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत महायुती सर्व रेकॉर्ड मोडेल : देवेंद्र फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीत महायुती मागील २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीतील सर्व रेकॉर्ड मोडेल. महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील आणि पुन्हा मोदी सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.१६) पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे आदी उपस्थित होते. Devendra Fadnavis

हेही वाचा 

Back to top button