मोबाईलच्या फ्लॅश लाईटमध्ये एस.टी. कर्मचार्‍यांचे आंदोलन! | पुढारी

मोबाईलच्या फ्लॅश लाईटमध्ये एस.टी. कर्मचार्‍यांचे आंदोलन!

“मुंबई : पुढारी वृत्तसेवा” image=”http://”][/author]

आझाद मैदानावर शेकडो एस.टी.कर्मचार्‍यांनी रविवारी रात्री अंधारात
आझाद मैदानावर शेकडो एस.टी.कर्मचार्‍यांनी रविवारी रात्री अंधारात मोबाईलच्या फ्लॅश लाईट सुरू केल्या. यामुळे आझाद मैदानावरील एस.टी. कर्मचार्‍यांनी एकजुटीचे दर्शन घडविले.

यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले, आझाद मैदानावर हे चांदणं फुललं आहे, ते चांदणं सर्व महाराष्ट्राला दिसू द्या. परिवहनमंत्री अनिल परब यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल. राज्यात सोमवारी सरकारचे 13 वे घालणार तसेच मंगळवारी 14 वे घालण्यात येईल. 15 व्या दिवशी परब यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल

लाईट सुरू केल्या. यामुळे आझाद मैदानावरील एस.टी. कर्मचार्‍यांनी एकजुटीचे दर्शन घडविले.
यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले, आझाद मैदानावर हे चांदणं फुललं आहे, ते चांदणं सर्व महाराष्ट्राला दिसू द्या. परिवहनमंत्री अनिल परब यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल.

राज्यात सोमवारी सरकारचे 13 वे घालणार तसेच मंगळवारी 14 वे घालण्यात येईल. 15 व्या दिवशी परब यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल.

 

 

 

Back to top button