अजित डोवाल यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

Ajit Doval-cm eknath shinde
Ajit Doval-cm eknath shinde

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काल दि. १७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. 'वर्षा' निवासस्थानी ही भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी डोवाल यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उभयतांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news