Patra Chawl land scam case : पत्राचाळ प्रकरणी पुढील सुनावणी १७ ऑगस्टला होणार | पुढारी

Patra Chawl land scam case : पत्राचाळ प्रकरणी पुढील सुनावणी १७ ऑगस्टला होणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पत्राचाळ प्रकरणी ( Patra Chawl land scam case) विशेष पीएमएलए न्यायालय पुढील सुनावणी १७ ऑगस्टला करणार आहे. ( Patra Chawl land scam case) खासदार संजय राऊत मुंबईतील सत्र न्यायालयात दाखल झाले होते.

Back to top button