Tina Ambani : अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना ईडी कार्यालयात; जाणून घ्या प्रकरण

टीना अंबानी
टीना अंबानी

पुढारी ऑनलाईन डेस्क :

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी आज त्यांच्या मुंबईतील कार्यालयात ईडीसमोर हजर झाल्या. (Tina Ambani) काल फेमा प्रकरणात अनिल अंबानी यांचा जबाब नोंदवण्यात आला. आज फेमा प्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. याआधी सोमवारी फेमा अंतर्गत ED ने अनिल अंबानी यांचीही चौकशी केली होती. हा ८१४ कोटींचा घोटाळा प्रकरण आहे. (Tina Ambani)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news