राज्य कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ | पुढारी

राज्य कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्ता 38 वरून 42 टक्केकरण्यात आला आहे.

1 जानेवारी 2023 पासून ही वाढ लागू करण्यात आली असून, याबाबतची थकबाकी जून महिन्याच्या पगारात रोखीने दिली जाणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) वित्त विभागाने जारी केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button