अजित पवारांनी भाजपशी कुठलाही संपर्क केलेला नाही : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

अजित पवारांनी भाजपशी कुठलाही संपर्क केलेला नाही : चंद्रशेखर बावनकुळे

पुढारी ऑनलाईन डेस्क – अजित पवारांनी भाजपशी कुठलाही संपर्क केलेला नाही. वा भाजपने त्यांना संपर्क केला नाही. भाजपमध्ये अशी कोणतीही चर्चा नाही. अजित पवार यांचे विरोधक अशा बातम्या तयार करत असतील, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

बावनकुळे म्हणाले-पक्षामध्ये तावडे समिती तयार झालेली नाही. विरोधकांना आरोप करायला काय लागत नाही. आरोप करणे, हे त्यांचं काम आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वावर जे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, त्यांनीच हे सांगावे.

 

Back to top button