शरद पवारांनी बोलावली पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक | पुढारी

शरद पवारांनी बोलावली पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीचे खासदार, आमदार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईतील पक्ष कार्यालयात पक्ष आढावा बैठक होत आहे. बैठकीनंतर ते माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

Back to top button