मुंबई : योगगुरू पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांचे वृध्दापकाळाने निधन - पुढारी

मुंबई : योगगुरू पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांचे वृध्दापकाळाने निधन

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा : योगाचार्य पद्मश्री सदाशिव निंबाळकर गुरुजींच्या उच्चविद्याविभूषित, योग विद्या निकेतनचे संस्थापक सदाशिव निंबाळकर यांचे वयाच्या 97 व्या वर्षी नवी मुंबईत वाशीत (बुधवार) 29 सप्टेंबर रोजी त्याचे निधन झाले.

त्यांनी योग नावाचे पुस्तक लिहिले आहे. 1978 साली पहिल्यांदा त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2004 मध्ये त्‍यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. गेल्या ५० वर्षाहून अधिक काळ योगगुरू पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांनी योगविद्या घरोघरी पोहोचविण्यासाठी अहोरात्र धडपड केली.

Back to top button