Mumbai Police : मुंबईत ४३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या ३७ पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बढती देऊन त्यांचीही बदली करण्यात आली आहे.
police inspectors transferred in Mumbai
Mumbai Police : मुंबईत ४३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्याFile Photo
Published on
Updated on

43 senior police inspectors transferred in Mumbai

मुंबई: पुढारी वृत्तसेवा

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या 43 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या तर 37 पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बढती देऊन त्यांचीही बदली करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून काही अधिकारी बढतीच्या प्रतीक्षेत होते. अखेर या बदल्यांचे आदेश शनिवारी जारी करण्यात आले.

police inspectors transferred in Mumbai
Mumbai News | सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना तुरुंगात डांबणे लोकशाही नव्हे

दरम्यान बदली झालेल्या जागी संबंधित पोलीस अधिकार्‍यांनी तातडीने रुजू होण्याचे आदेश पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दिले आहेत. मुंबईतील 43 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात अविनाश एकनाथ काळदाते (घाटकोपर पोलीस ठाणे-नवी मुंबई), रणजीत सूर्यकांत आंधळे (सांताक्रुज पोलीस ठाणे-मिरा-भाईंदर-वसई-विरार), मधुकर रामनाथ सानप (अकोला-विमानतळ पोलीस ठाणे), इरफान इब्राहिम शेख (ठाणे-गुन्हे शाखा), गबाजी शंकर चिमटे (चंद्रपूर-विलेपार्ले पोलीस ठाणे), गणेश बाळासाहेब पवार (ठाणे-एमएचबी पोलीस ठाणे), सदानंद कल्लप्पा माने (अकोला-संरक्षण व सुरक्षा), राजेंद्र श्रीधर काणे (रत्नागिरी-विशेष शाखा एक), उमेश सोपान मचिंदर (लातूर-अंधेरी पोलीस ठाणे), बळवंत व्यकंट देशमुख (ठाणे-घाटकोपर पोलीस ठाणे), जयश्री जितेंद्र गजभिये (नागरी हक्क संरक्षण-वाहतूक)

police inspectors transferred in Mumbai
Maharashtra Rain : आज मुंबईसह ठाणे, पालघर भागात हवामान खात्‍याकडून मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

राजेश रामचंद्र शिंदे (लोहमार्ग-ट्रॉम्बे पोलीस ठाणे), महेश भगवान बळवंतराव (एमएचबी पोलीस ठाणे-संरक्षण व सुरक्षा), उदयसिंग भगवान सिंगाडे (मलबार हिल पोलीस ठाणे-विशेष शाखा एक), रमेश पंढरीनाथ भामे (अंधेरी पोलीस ठाणे-जोगेश्वरी पोलीस ठाणे), अजय पांडुरंग कांबळे (नागपाडा पोलीस ठाणे-विशेष शाखा एक), देवराज हरसिंग बोरसे (जोगेश्वरी पोलीस ठाणे-सशस्त्र पोलीस दल), सचिन गंगाराम गावडे (ताडदेव पोलीस ठाणे-संरक्षण व सुरक्षा), गजानन रमेश विखे (गोराई पोलीस ठाणे-संरक्षण व सुरक्षा), संदीप बाबाजी विश्वासराव (कफ परेड पोलीस ठाणे-गोरेगाव पोलीस ठाणे), सुधाकर परबाती धाने (अ‍ॅण्टॉप हिल पोलीस ठाणे-विशेष शाखा एक), ज्योती घनश्याम भोपळे-बागुल (चारकोप पोलीस ठाणे- वाहतूक), जनार्दन सुभाष परबकर (कुरार पोलीस ठाणे-विशेष शाखा एक)

अनिल आत्माराम पाटील (समतानगर पोलीस ठाणे-सशस्त्र पोलीस मरोळ), वैभव कांतीलाल शिंगारे (सांताक्रुज पोलीस ठाणे-मुख्य नियंत्रण कक्ष), कविदास सुरेश जांभळे (खैरवाडी पोलीस ठाणे-गुन्हे शाखा), राजीव यादवराव शेजवळ (वडाळा पोलीस ठाणे-विशेष शाखा एक), मोहन गणपती पाटील (ओशिवरा पोलीस ठाणे-संरक्षण व सुरक्षा), सदाशिव विष्णू निकम (आंबोली पोलीस ठाणे-आर्थिक गुन्हे शाखा), गंगाराम जेत्या वाळवी (ट्रॉम्बे पोलीस ठाणे-सशस्त्र पोलीस नायगाव), राजेश रामकृष्ण गाठे (आरसीएफ पोलीस ठाणे-दक्षिण नियंत्रण कक्ष ), दत्तात्रय रघुनाथ खंडागळे (भांडुप पोलीस ठाणे-वाहतूक), सुदर्शन रघुनाथराव होनवडकर (विशेष शाखा एक-वडाळा पोलीस ठाणे), सतीश दत्तात्रय गायकवाड (संरक्षण व सुरक्षा-कफ परेड पोलीस ठाणे), अंजेलिना मोजेस लोबो (सशस्त्र पोलीस मरोळ-नवघर पोलीस ठाणे), प्रमोद बळीराम तावडे (वाहतूक-साकिनाका पोलीस ठाणे), संजीव बळीराम तावडे (वाहतूक-कुरार पोलीस ठाणे), जयवंत शाम शिंदे (आर्थिक गुन्हे शाखा-समतानगर पोलीस ठाणे), विनायक उत्तमराव चव्हाण (गुन्हे शाखा-चारकोप पोलीस ठाणे), सुप्रिया उदय मालशेट्टी (विशेष शाखा एक-खेरवाडी पोलीस ठाणे), रहिमतुल्ला इनायत सय्यद (सशस्त्र पोलीस नायगाव-शाहूनगर पोलीस ठाणे), महेश धनंजय निवतकर (गुन्हे शाखा-गोराई पोलीस ठाणे), प्रतिभा उमेश मुळे (विशेष शाखा एक-यलोगेट पोलीस ठाणे)

police inspectors transferred in Mumbai
Mumbai News| पुण्यातील ‘इसिस’च्या स्लीपर सेलचे 2 दहशतवादी मुंबईतून अटकेत

दुसरीकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यानंतर शनिवारी 37 पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे. या बढतीनंतर त्यांच्याही बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या पोलीस अधिकार्‍यांमध्ये बाळासाहेब राघोजी पवार (चेंबूर पोलीस ठाणे-भांडुप पोलीस ठाणे), सुरेश पांडुरंग मदने (नवघर पोलीस ठाणे-सशस्त्र पोलीस नायगाव), रमेश सदाशिव ढसाळ (वाहतूक-वाहतूक), अनिल भाऊराव पाटील (चारकोप पोलीस ठाणे-संरक्षण व सुरक्षा), शर्मिला शशिकांत सहस्त्रबुद्धे (गुन्हे शाखा-गुन्हे शाखा), अनिल प्रतापराव पाटील (मलबार हिल पोलीस ठाणे-मलबार हिल पोलीस ठाणे), प्रितम शाम बाणावली (मालवणी पोलीस ठाणे-ओशिवरा पोलीस ठाणे),नंदराज दिनकर पाटील (खार पोलीस ठाणे-गुन्हे शाखा), निलिमा सचिन कुलकर्णी (आझाद मैदान पोलीस ठाणे-ताडदेव पोलीस ठाणे)

police inspectors transferred in Mumbai
NCP Faction Merger | केंद्राच्या पत्रकात सुप्रिया सुळेंच्या नावापुढे पक्षाचा उल्लेख NCP; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा जोर

शैलेश लक्ष्मीनारायण अंचलवार (व्ही. पी रोड पोलीस ठाणे-सशस्त्र पोलीस ताडदेव), सुनिल दत्तात्रय कदम (कांजूरमार्ग पोलीस ठाणे-आर्थिक गुन्हे शाखा), प्रभा सखाराम राऊळ (संरक्षण व सुरक्षा-वाहतूक), अपर्णा अनंत जोशी (गुन्हे शाखा-गुन्हे शाखा), संजय पंडित पाटील (सांताक्रुज पोलीस ठाणे-माहीम पोलीस ठाणे), गिरीधर सीताराम गोरे (भोईवाडा पोलीस ठाणे-सशस्त्र पोलीस नायगाव), आशा विश्वनाथ कोरके (सशस्त्र पोलीस मरोळ-सशस्त्र पोलीस मरोळ), मधुलिका प्रमोद साळुंखे-पाटील (बीकेसी पोलीस ठाणे-वरळी पोलीस ठाणे), महादेव शिवाजी कुंभार (जुहू पोलीस ठाणे-आरसीएफ पोलीस ठाणे), केशवकुमार मारोती कासार (विक्रोळी पोलीस ठाणे-अ‍ॅण्टॉप हिल),

योगेश रामचंद्र शिंदे (पवई पोलीस ठाणे-सांताक्रुज पोलीस ठाणे), अमोल पांडुरंग टमके (ताडदेव पोलीस ठाणे-संरक्षण व सुरक्षा), सुवर्णा रमेश शिंदे (गुन्हे शाखा-गुन्हे शाखा), माधुरी रामचंद्र पाटील (दादर पोलीस ठाणे-संरक्षण व सुरक्षा), लता दत्तात्रय सुतार (गुन्हे शाखा-गुन्हे शाखा), प्रमोद श्रीराम कोकाटे (मुलुंड पोलीस ठाणे-आंबोली पोलीस ठाणे), सिमाराम लक्ष्मण डुबल (समतानगर पोलीस ठाणे-आर्थिक गुन्हे शाखा), अंजुम काशिम बागवान (आरसीएफ पोलीस ठाणे-संरक्षण व सुरक्षा), सुहास जनार्दन चौधरी (वाहतूक-वाहतूक), अनघा अशोक सातवसे (नेहरुनगर पोलीस ठाणे-शिवाजीनगर पोलीस ठाणे), सुवर्णा विजय आडसुळ (गुन्हे शाखा-), प्रसाद जगदीश साटम (विशेष शाखा एक-विशेष शाखा दोन), प्रदीप शिवाजी काळे (बोरिवली पोलीस ठाणे-नागपाडा पोलीस ठाणे), ऋता शशांक नेमलेकर (गोवंडी पोलीस ठाणे-आर्थिक गुन्हे शाखा), सीमा भगवानदास गुप्ता (विशेष शाखा एक-सशस्त्र पोलीस वरळी), मनिषा केशव पाटील (आर्थिक गुन्हे शाखा-विशेष शाखा दोन), देवेंद्र रामचंद्र पोळ (व्ही. बी नगर पोलीस ठाणे-सहार पोलीस ठाणे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news