अग्‍नितांडव
अग्‍नितांडव

मुंबई : मालाडमध्ये २१ मजली इमारतीत ‘अग्‍नितांडव’

Published on

मुंबई ; (मालाड) : पुढारी वृत्‍तसेवा; मालाड पश्चिमेतील जनकल्याण नगर येथील मरीना इंकलेव्ह या इमारतीला आग लागली. प्राथमिक माहितीनुसार आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

पोलीस पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. दरम्‍यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news