शिंदे-फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर | पुढारी

शिंदे-फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर

मुंबई : पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीनंतर ते पहिल्यांदाच दिल्लीचा दौरा करणार आहेत. खातेवाटपाचं ठरवून ते मुंबईत परतणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील शिंदे यांच्यासोबत असतील. ते दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. पुढच्या रणनीतीवर, खातेवाटपवर अंतिम चर्चा होणार असणार असल्याचे समजते.

Back to top button