अजित पवारांपाठोपाठ छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण

छगन भुजबळ,www.pudhari.news
छगन भुजबळ,www.pudhari.news
Published on
Updated on

मुंबई , पुढारी वृत्तसेवा :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न- नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपमुख्यमंत्री  अजित पवार देवगिरी येथे तर छगन भुजबळ हे रामटेक या शासकीय निवासस्थानीच उपचार घेत आहेत. या दोन्ही मंत्र्यांनी उपचारासाठी रुग्णालयात न जाता आपल्या निवासस्थानी 'होम क्वारंटटाईन' होण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन बड्या नेत्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजल्यामुळे कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news