पुरस्कारांची ‘राणी’ लतादीदी ! कर्मभूमी ते जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी ‘स्वराचा’ सन्मान | पुढारी

पुरस्कारांची 'राणी' लतादीदी ! कर्मभूमी ते जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी 'स्वराचा' सन्मान

पुढारी ऑनलाईन डेस्क : गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. मागील एक महिन्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. काल (ता.०६) प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. आज सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लतादीदींना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. (Lata Mangeshkar)

Lata Mangeshkar : भारत सरकारचे पुरस्कार

1969 ः पद्मभूषण
1989 ः दादासाहेब फाळके पुरस्कार
1999 ः पद्मविभूषण
2001 ः भारतरत्न

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

1972 ः ‘परी’मधील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार
1974 ः ‘कोरा कागज’ मधील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
1990 ः लेकिन चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी
राष्ट्रीय पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार :

1959 ः आजा रे परदेशी (मधुमती)
1963 ः कहीं दीप जले (बीस साल बाद)
1966 ः तुमही मेरे मंदिर (खानदान)
1970 ः आप मुझे अच्छे (जीने की राह)
1993 – फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार
1994 ः दीदी तेरा देवर दिवाना (हम आपके हैं कौन) साठी विशेष पुरस्कार
2004 ः स्पेशल अवॉर्ड

महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार

1966 ः सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका
1966 ः सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (आनंदघन)
1977 ः जैत रे जैत साठी

लता मंगेशकर : दीदींचा गोव्याशी विशेष ऋणानुबंध !

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका

1997 ः महाराष्ट्र भूषण पुरस्कार सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका

1964 ः वो कौन थी
1967 ः मिलन
1968 ः राजा और रंक
1969 ः सरस्वतीचंद्र
1970 ः दो रास्ते
1971 ः तेरे मेरे सपने
1972 ः पाकीझा
1973 ः बॉन पलाशीर पदबली (बंगाली चित्रपट)
1973 ः अभिमान
1975 ः कोरा कागज
1981 ः एक दूजे के लिये

1985 ः राम तेरी गंगा मैली

इतर

1974 ः सर्वाधिक गाणी ः गिनीज बुक रेकॉर्ड
1996 ः स्क्रीन लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार
1999 ः झी सिने लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार
2000 ः आई. आई. ए. एफ. लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार
2001 ः स्टारडस्ट लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार
2001 ः नूरजहाँ पुरस्कार
(याशिवाय इतर अनेक पुरस्कार)

Back to top button