उस्मानाबाद : पाणी भरण्यावरून एकास मारहाण

उस्मानाबाद : पाणी भरण्यावरून एकास मारहाण
Published on
Updated on

उस्मानाबाद : पाणी भरण्याच्या कारणावरून एकाच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना वाशी तालुक्यातील
गोलेगाव येथे घडली.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की गोलेगाव येथील अच्युत वाघमारे गावातील सार्वजनिक नळावर पाणी भरत असताना गावातीलच संतोष कादगे यांनी वाघमारे यांना पाणी भरण्याच्या कारणावरून दगड मारून जखमी केले. याप्रकरणी वाशी ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news