BJP candidate joins NCP
BJP candidate joins NCPPudhari

Loha Municipal Election | लोहा नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना भाजपचे उमेदवार राष्ट्रवादीच्या गोटात दाखल

Nanded Election News | संजय चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
Published on

BJP candidate joins NCP

लोहा : लोहा नगरपालिका निवडणुकीत मतदान सुरू असतानाच दुपारी एक वाजता भाजपचे उमेदवार प्रभाग क्रमांक दहा मधील संजय चव्हाण यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केल्याने शहरात त्याची जोरदारपणे चर्चा होत आहे.

लोहा नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना प्रभाग क्रमांक दहा भाजपाचे उमेदवार संजय चव्हाण यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.याची शहरभर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

BJP candidate joins NCP
Loha Stray Dogs | लोहा शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे सावट

यावेळी माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शरद पवार हंसराज पाटील बोरगावकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news