नांदेड बँक निवडणूक- मतदारयादी प्रक्रियेपासूनच 'लक्ष्मीदर्शन' सुरू!

नांदेड बँक निवडणूक- मतदारयादी प्रक्रियेपासूनच 'लक्ष्मीदर्शन' सुरू!
nanded bank
नांदेड बँक निवडणूकpudhari photo
Published on
Updated on

नांदेड- विशेष प्रतिनिधी

नांदेड जिल्ला मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी मतदार यादीच्या प्रक्रियेपासूनच 'लक्ष्मी दर्शन सुरू झाले असून जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष आणि संचालकांना बांगला भाव त्रास झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मतदार यादीसाती संस्था सभासदांचे ठराव मागविण्याची मुदत बुधवारी दुपारी संपली. आता लवकरच मतदार यादीचे चित्र स्पष्ट होईल.

वरील बँकेच्या संचालक मंडळातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघांसह अन्य मतदारसंघांतील मतदारांची नावे निश्चित करण्यासाठी मागील तीन आठवताचांत गावोगावी सोसायट्या तसेच संबंधित संस्थांच्या संचालक

nanded bank
Nanded news | तालुक्यावरुनच चालतो ग्राम महसुल अधिकार्‍यांचा मनमानी कारभार

मंडळांची सभा घेण्यात आली. कड़वा प्रभावशाली रेत्यांची नाचे मतदार यादीमध्ये देण्यासाठी त्यांना आपला प्रभाव वापरावा लागला पण अनेक ठिकाणी सोसायट्या व संस्थांच्या संचालकांनी 'भाव' सांगत आपला मतदान प्रतिनिधी नकी केल्याचे दिसून आले. किच्या आगामी निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सहकारी आणि कृषी सहकारी संस्था मतदारसंघात दोन जागा बावल्या आहेत म्हणजेच जिल्ह्याच्या १६ तालुक्यांतून प्रत्येकी एक संचालक कॉल संस्थेचा प्रतिनिधी म्हणून बँकेवर निवडून वेईल.

या मतदारसंघाच्या मतदार यादीत जिल्ह्यातील दिगात नेत्यांची नावे आली असून गांना संचालक मंडलाची निवाणूक सडवायची आहे, अशा नेत्यांनी आपल्या वालुक्यातील सोसायट्यांतून आपल्या सोयीची किंवा पसंतीची व्यक्ती मतदार म्हणून यावी, यासाठी प्रयत्न, खटपटी आणि उलाढालही केल्याचे चित्र मागील दोन आठवांत बहुसंख्य तालुक्यांमध्ये बघायला मिळाले. मतदार वाडीसाठी मतदार निश्चित करण्याच्या प्रक्रियेतच अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये व्लाहालीचा पुढचा टप्पा गाठला जाईल, अशी चर्चा होत आहे.

मतदानाच्या काही दिवसआधी मतदारांना सहलीवर पाठवून त्यांची बडदास्त ठेवण्याची तयारीही उमेदवारांना करावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. पाच वर्षापूर्वी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत केंद्रिमचे तत्कालीन नेते अशोक चण्हाण यांच्या नेतृत्वाखालील गटाने तेव्हाचे भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गटाचा धुन्या उडवत बहुमत प्राप्त केले.

nanded bank
Nanded | हुजरेगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना वेणुगोपाल राव यांनी फटकारले!

या कालावधीत वाण गटात आपी संब चन्हाग आणि नंतर भास्करराव पाटील खतगावकर डांना अध्यक्षपदाचा मान मिळाला. आताही बरील दोन नेत्यांनी आगामी निवडनुकीसाठी आपला गट (निल) तयार करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरु केली आहे. चिखलीकर यांच्याकडे त्यांच्या गटाच्या संभाव्य उमेदवारांच्या दोन बैठकाही झाल्या; पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असलेले विद्यमान अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, माजी अन्यस मोहन पाटोल टाकळीकर हे निवडणुकीमध्ये कोणत्या गटासोबत राहणार, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.

खतगावकरांच्या जागी डॉ. मीनल पाटील!

बँकेची आगामी निवडणूक २३ जागांसाठी घेतली जाणार आहे. यांत १६ तालुक्यांतील सेवा सहकारी सोसायट्यांच्या मतदारांमधून निवडले जातील महिलांसाठी दोन जागा राखीव आहेत. यंदाच्या निवडणुकीसाठी काही दिग्गज विद्यमान संचालक निवडणुकीमधून बाद होणार असल्यामुळे त्यांच्यातील काहींनी आपल्या कुटुंबातील महिलांना निवडणुकीत उत्तरविण्याची तयारी करून ठेवली आहे. अध्यक्ष खतगावकर यांच्या स्नुषा डॉ. मीनल पाटील खतगावकर या बिलोली तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत, असे सांगण्यात आले. चिखलीकरांच्या परिवारातूनही दोन महिलांची नावे मतदार यादीत आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news