Latur News : झरी शिवारात हार्वेस्टरमध्ये अडकून ऑपरेटरचा मृत्यू

हार्वेस्टरने तुरीची रास करून मशीन साफ करत असताना ऑपरेटरचा मशीनमध्ये अडकून मृत्यू झाल्याची झाला.
Latur News
Latur News : झरी शिवारात हार्वेस्टरमध्ये अडकून ऑपरेटरचा मृत्यूFile Photo
Published on
Updated on

An operator died after getting trapped in a harvester in the Zhari area

निलंगा, पुढारी वृत्तसेवाः हार्वेस्टरने तुरीची रास करून मशीन साफ करत असताना ऑपरेटरचा मशीनमध्ये अडकून मृत्यू झाल्याची झाला.

Latur News
Latur News : लातूर शहरातील दोन कंपन्यांना आग लागून नुकसान

झरी (ता. निलंगा) शिवारात २ जानेवारी रोजी ही घना घडली आहे. सचिन राजकुमार धिम्मान (वय २८, रा. बिरालसी ता. जि. मुज्जफर नगर उत्तरप्रदेश) असे मयताचे नाव आहे. झरी शेत शिवरातील गट क्रमांक १६५ मधील शेतातील तूर काढण्यासाठी हार्वेस्टर मशीन घेऊन ऑपरेटर सचिन राजकुमार धिम्मान आले.

Latur News
Illegal Liquor Sales : उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू विक्रीवर कारवाई

त्यानंतर रास करून ऑपरेटर हा मशीन साफ सफाई करीत असताना तो मशीनमध्ये अडकला व मरण पावला. या प्रकरणी सदरेल घटनेची माहिती घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी निलंगा पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळ पंचनामा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news