लातूर : आळवाई येथे वीज पडुन अंगावर चिमुकल्याचा जागीच मृत्यू

लातूर : आळवाई येथे वीज पडुन अंगावर चिमुकल्याचा जागीच मृत्यू
Published on
Updated on

देवणी, पुढारी वृत्तसेवा : आळवाई (ता. भालकी) येथे रविवारी (दि.16) सांयकाळी वीज अंगावर पडून चिमुकल्याचा मृत्यू झाला. रुद्रप्रताप पांडूरंग कोटमाळे (वय.8) असे मृताचे नाव आहे.

रविवारी सायंकाळी सहा वाजता रूद्रप्रताप त्यांच्या कुटूंबातील वडील, आजी, आजोबा हे सर्व शेतामध्ये गेले होते. त्या वेळेस वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची सुरूवात झाली. दरम्यान शेतात असलेल्या रूद्रप्रतापच्या अंगावर पडली आणि तो खाली कोसळला. विजेचा झटका जोरात बसल्याने रुद्रप्रतापचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news