

घनसावंगी, तालुक्यातील बोडखा येथील राथा लक्ष्यण देरे या शेतकरी कुटुंयातील कन्येने राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ ची सर्वसाधारण गुणवता यादीत १५ ज्या रैंकमध्ये उत्तीर्ण झाली यामुळे ती राजपत्रित अधिकारी होणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२३ साली उपर अ आणि गट ब दर्जाच्या ३०३ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तीर्ण सर्व उमेदवारांना लवकरच रैंक नुसार पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध होणार असाल्याने आपल्याला कोणत्या राज्यत्रित अधिकारी पदावर काम करण्याची संधी मिळणार याची उत्सुकता राधा एक्ष्मण हेरे गांना लागली आहे.
राधा ढेरे यांची तीन महिन्यांपूर्वी पुळे जिल्ह्यातील उभंड या गावची तलाठी पदावर निवड झाली होती. मात्र आता गुरुवारी जाहीर झालेल्या एमपीएससी परीक्षेतही त्यांनी बाजी मारली आहे. राधा हिचे दहावी पर्यंतचे शिक्षण अंबड तालुक्यातील सुंगर्डे हादगाव ना ठिकाणी झाले. तर १२ वी पर्यंतचे शिक्षण अंबड येथे झाले. नंतर पदवीपर्यंतचे शिक्षण करपती संभाजीनगर येथे झाले. मात्र आता शिक्षणासाठी जास्तीचा खर्च होऊ लागल्याने एमपीएससी परीक्षेची तयारी करण्याचे ठरविले, आणि २०२१.२२. आणी २३ असे तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर उत्तीर्ण होऊन सलेक्शन झाल्याचे राधा डेरे यांनी सांगितले,
पनसावंगी तालुक्यातील बोडखा गावांतील राधाला ४ अहिगी आणि एक चाऊ आहे. अत्यंत गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीशी संघर्ष करून गथा यांनी हे यश मिळवाल्याचे सांगितले. या यशाबद्दल तिने सर्वत्र कौतुक होत आहे,