Jalna News : पावसामुळे उरलीसुरली खरिपाची पिके नष्ट

सरसकट पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी
Jalna News
Jalna News : पावसामुळे उरलीसुरली खरिपाची पिके नष्ट File Photo
Published on
Updated on

Rains destroy remaining Kharif crops

जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात सुरू असलेल्या पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले. या पावसाने खरिपाची पिके हाती लागण्याची उरली सुरली आशाही आता मावळली आहे.

Jalna News
Jalna News : घनसावंगीत २ हजार नागरिकांचे स्थलांतर

खामखेडा व जाफराबाद शहर व तालुका परिसरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात मागील महिनाभरापासून पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. कधी मध्यम तर कधी जोरदार स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतात गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे सोयाबीन, उडीद, कापूस, तूर यासह इतरही अनेक पिकांचे यापूर्वीच मोठे नुकसान झालेले आहे. शनिवारी दुपारपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news