Jalana Maratha Andoln : मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी

Jalana Maratha Andoln : मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी

Published on

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी २९ ऑगस्ट पासून उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी उपजिल्हा रूग्णालय अंबड येथील डॉक्टरांच्या पथकांने आज (दि.५) सकाळी केली.

आजच्या वैद्यकीय पथकातील प्राथमिक आरोग्य केंद्र जामखेड अंतर्गत रोहिलागड उपकेंद्राचे डॉ. गणेश पाटील यांनी जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी केली. "मनोज यांचा रक्तदाब कमी झाला असून, त्यांना थोडा ताप जाणवत आहे. घशाचा त्रास कमी झाला आहे, त्यांची तब्येत स्थिर आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news