Rahul Lonikar : परतूर शहरातील विकासकामांना आणखी गती दिली जाईल

आमदार लोणीकरांचे प्रयत्न; ४५ लाखांच्या निधीतून विकासकामांचे भूमिपूजन
Rahul Lonikar
Rahul Lonikar : परतूर शहरातील विकासकामांना आणखी गती दिली जाईल file photo
Published on
Updated on

Development works in Partur city will be further accelerated:

परतूर, पुढारी वृत्तसेवा : आमदार बबनराव लोणीकर यांनी जनतेला दिलेला शब्द कायम पाळला आहे. परतूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करत आहे. आगामी काळात शहराचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी विकासकामांना आणखी गती दिली जाईल, अशी ग्वाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राहुल लोणीकर यांनी दिली.

Rahul Lonikar
Latur News : मांजरा धरणातील पाणी चोरी रोखा; टंचाईसाठी प्रशासन सज्ज ठेवा !

आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नांतून परतूर शहरातील पवार कॉलनी येथील मारुती मंदिर सभा मंडप १० लक्ष, इंदिरानगर परिसरातील सिमेंट रस्ते बांधकाम २२ लक्ष, आंबेडकर नगर गाव भाग येथे स्मशानभूमी १५ लक्ष रु असे एकूण ४५ लाख रुपये किमतीच्या कामांचे भूमिपूजन राहुल लोणीकर यांच्या करण्यात आले.

यावेळी यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष शत्रुघ्न कणसे, जिल्हा सरचिटणीस रमेश भापकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संपत टकले, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण सातोनकर, संदीप बाहेकर, गटनेते प्रकाश चव्हाण, शहाजी राक्षे, सोनू अग्रवाल, सावता काळे, इजरान कुरेशी, सतीश सोनवणे,

Rahul Lonikar
Mahavitaran : महावितरणची ५० आकडेबहाद्दरांवर कारवाई; रायगव्हाण फीडरवर आकडे टाकून वीजचोरी

सुबोध चव्हाण, कृष्णा आरगडे, आकाश राक्षे, अर्जुन जगताप, मलिक कुरेशी, दीपक पुरी, गंगाधर पवार, शिवाजीराव पवार, श्री पाटील, गणेश बोनगे, बंडू नवल, नरेश कांबळे, शहानवाज कुरेशी सय्यद हनीफ, अजित सौदागर, यासीन सौदागर, आर्दीची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news