Harbhara harvesting expense : हरभरा सोंगणीला चार हजार रुपये खर्च

रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा, मक्का अधिक पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड
Harbhara harvesting expense
हरभरा सोंगणीला चार हजार रुपये खर्च pudhari photo
Published on
Updated on

पिंपळगाव रेणुकाई ः भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात रब्बी हंगामामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस पडल्यामुळे चांगले पीक आले आहे. सध्या हरभरा सोंगणीला वेग आला आहे. हरभरा सोंगणीला एकरी चार हजार रूपये खर्च येत आहे.

Harbhara harvesting expense
Hurda party in Jamkhed : जामखेड शेतात रंगताहेत हुरडा पार्टी

रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा, मक्का अधिक पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. यावर्षी हवामान खात्याने अनेक वेळा इशारा दिले मात्र गारपिटीग्रस्त पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांचे रब्बी हंगामात कुठलेही हरभऱ्याची व इतर पिकाचे नुकसान झाले नाही. यामुळे पिंपळगाव रेणूबाई परिसरात रब्बी हंगामामध्ये लागवड केलेल्या हरभऱ्याच्या सोंगणीला एकरी चार हजार रूपये खर्च येत असल्याचे शेतकरी सांगत आहे.

Harbhara harvesting expense
Jalna Crime : अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news