Child marriage : मोहळाईत पोलिसांनी बालविवाह रोखला

डायल 112 च्या सतर्कतेमुळे मिळाले यश
Child marriage
Child marriagepudhari photo
Published on
Updated on

पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील मोहळई डायल 112 वर आलेल्या कॉलमुळे भोकरदन तालुक्यातील मोहळई येथे होणारा बालविवाह पोलिसांनी वेळीच रोखला.

गावात अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी प्रकाश सिनकर सुरेश पाटील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी बोरसे मॅडम, पोलिस पाटील सुरेश पालकर, सरपंच रेणुका पालकर, चाईल्ड लाईन जालना येथील मंगल उगले व अंगणवाडी सेविका मंगला पानपाटील उपस्थित होत्या.

Child marriage
Belgaum family dispute: पतीने कोंडलेल्या पत्नी-मुलांची सुटका

अधिकाऱ्यांनी बालिकेच्या आई-वडिलांना कायद्याची समज देऊन सूचनापत्र देऊन विवाह थांबवला. पोलिसांच्या तत्परतेमुळे बालविवाह थांबला आहे.

Child marriage
Bhandara Crime | पत्नीची छेड काढल्याच्या रागातून पतीने उचलले टोकाचे पाऊल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news