संतोष बांगर यांचे महिलांसोबत अनैतिक संबंध; आमदार मुटकुळेंचा धक्कादायक दावा, बांगर यांचाही पलटवार

आमदार मुटकुळे व आमदार संतोष बांगर या सत्ताधारी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत.
Hingoli News
संतोष बांगर यांचे महिलांसोबत अनैतिक संबंध; आमदार मुटकुळेंचा धक्कादायक दावा, बांगर यांचाही पलटवारFile Photo
Published on
Updated on

Santosh Bangar's immoral relationship with women; MLA Mutkule's shocking claim

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा :

कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे महिलांसोबत अनैतिक संबंध ठेवतात. जायभाये नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली, अनेक महिलांसोबत बांगर यांचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केल्याने आमदार मुटकुळे व आमदार संतोष बांगर या सत्ताधारी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत.

Hingoli News
Hingoli Political News : हिंगोलीत निवडणूक प्रचाराची पातळी घसरली

अश्लिल शब्दाची सुरूवात कुणी केली हा एक प्रश्न आहे. कळमनुरीत काय झाले हे आ. बांगरने तपासले पाहिजे. जायभाये नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली. बायांच्या संदर्भात कळमनुरीमध्ये चर्चा आहे. त्यामुळे तो आता हिंगोलीत प्रयत्न करीत आहे.

Hingoli News
Aundha Panchayat Samiti Case | औंढा पंचायत समिती गैरव्यवहार प्रकरण : ४ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा; जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ

तेथे किती लोकांशी अनैतिक संबंध ठेवतो हे तपासले पाहिजे. हे सर्व रेकॉर्ड आपल्याजवळ असल्याचा खळबळजनक दावा आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केला आहे. विकास हा संतोष बांगर यांना माहिती नाही, कळमनुरी नगर परिषदेत त्यांना येऊ देत नाहीत. हिंगोलीत बांगर चौथ्या क्रमांकावर जाणार ही निवडणुक आम्हीच जिंकणार आहोत. बांगर यांचा दारूण पराभव होणार आहे. आमची लढत उबठा शिवसेना आणि अ. पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर आहे. असे मुटकुळे म्हणाले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news