मंदिर परिसरात मांसविक्री बंदीचा विचार करू : मंत्री भरत गोगावले

मंदिरांना अधिक स्वायत्तता देणे तसेच मंदिरांच्या ५०० मीटर परिसरात मांसविक्रीवर बंदी घालण्याच्या मागण्यांवर शासन सकारात्मक असून, हा विषय लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मांडला जाणार असल्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.
tuljapur news
मंदिर परिसरात मांसविक्री बंदीचा विचार करू : मंत्री भरत गोगावलेfile photo
Published on
Updated on

We will consider banning the sale of meat within temple premises: Minister Bharat Gogawale

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा :

मंदिरांना अधिक स्वायत्तता देणे तसेच मंदिरांच्या ५०० मीटर परिसरात मांसविक्रीवर बंदी घालण्याच्या मागण्यांवर शासन सकारात्मक असून, हा विषय लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मांडला जाणार असल्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.

tuljapur news
पावसाळ्यापूर्वी शेतरस्ते तयार करण्याचे नियोजन करा

तुळजापूरमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरातील मांसविक्रीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर गोगावले यांनी यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मंदिरांचे पावित्र्य व स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news