Leopard Captured in Sukta Dharashiv| सुकटामध्ये बिबट्याचे दर्शन

Dharashiv | सुकटामध्ये बिबट्याचे दर्शन
Leopard Captured in Sukta Dharashiv
Leopard Captured in Sukta Dharashiv
Published on: 
Updated on: 

ईट : भूम तालुक्यातील सुकटा येथील पुला जवळ एका दुधाच्या पिकअप वाल्या या रस्त्यावर बिबट्या सदृश्य प्राणी दिसून आला आहे. रस्त्यावरून जात असताना नागरिकांना बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा बिबट्या रात्री ९ ते १० च्या दरम्यान दिसून आला आहे. गेल्या काही महिन्यापुर्वी याच रस्त्यावर बॅण्ड पथकाला वाघ दिसून आला होता.

सुकटा येथील एक जण दुधाचे पिकअप घेऊन भूमकडे निघाले होते. यावेळी हे पिकअप भूम सुकटा मार्गावरील सुकटाच्या पुलाजवळ येताच त्यांपिकअप डायव्हरला या पुलाजवळ बिबट्या असल्याचे दिसून आले.

Leopard Captured in Sukta Dharashiv
Dharashiv News : भूम, परंडा शिवारात भीषण आग; २ कोटींचा ऊस जळून खाक !

हा बिबट्या रात्री ९ ते १० च्या दरम्यान दिसून आल्याचे बोलले जात आहे. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले. यापुवीही याच परिसरात गेल्या काही महिन्यांपुर्वी वाघ दिसून आला होता.

Leopard Captured in Sukta Dharashiv
Dharashiv Umarga court employees indefinite strike| उमरगा न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.