छत्रपती संभाजीनगर : गांधारी नदीवरील बंधाऱ्यात तरुण बुडाला

Chhatrapati Sambhajinagar News | कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद
young man drowning in Gandhari River
हतनूर शिवारातील गांधारी नदीच्या बंधाऱ्यात तरुण पाय घसरुन बुडाला. Pudhari Photo
Published on
Updated on

हतनूर, पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील हतनूर शिवारातील गांधारी नदीच्या बंधाऱ्यावर (केटी वेयर) गेलेला तरुण पाण्यात पाय घसरुन पडून बुडाला. ही घटना आज (दि. १४) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. सागर संजय गायकवाड (वय २१, रा. घुसुर, ता. कन्नड.) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. पण तो सापडून आला नाही. या घटनेबाबत कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

young man drowning in Gandhari River
छत्रपती संभाजीनगर : २२ सेकंदांत २२ वार करून केली क्रूर हत्या

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news