

When will MIDC turn on the lights in the dark regarding street lights?
राहुल जांगडे
छत्रपती संभाजीनगर : पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसीतील पथदिवे दुरुस्तीसाठी लाखोंचे टेंडर काढूनही या औद्योगिक क्षेत्रातील धोकादायक फिटिंग, गंजलेले पोल आणि त्यावर लाईट नाही, उघडी केबल है चित्र बदललेले नाही. बहुतांश अंतर्गत रस्त्यांवर अंधार असताना ठेकेदारांविरोधात अद्याप कुठलीच कारवाई बाही. आश्चर्य म्हणजे, उद्योगनगरीतील किती दिवे बंद आणि किती वालू बाची साधा आढावाही प्रशासनाने घेतलेला नाही आणि ठेकेदारानेही आकडेवारी दिलेली नाही, त्यामुळे पथदिव्यांच्या माहितीबाबत एमआयडीसीच अंधारात असल्याचे दिसून येत आहे.
शहरासह मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाची नवी दारे खुली करणाऱ्या या ओद्योगिक वसाहतींना प्रमुख मार्ग वगळता सगळीकडे अंधार आहे. दरवषी लाखांचे कंत्राट देण्यात आले येते. दुरुस्तीच्या नावाने उश पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील टेंडर काढूनही इथल्या बहुतांश रस्त्यांवर अनेक रत्तम। नपीपासून अंधार आहे.
गहवी असंगो लाईट्स त्यांनी वर्षभर नुसतेच कागदोपत्री दिवे लावले, स्थानिक उद्योजकांनी वारंवार तक्रारी करूनही पथदिवे सुरू झारने नाही. येथील ए सेक्टर, बी सेक्टर, की ब्लॉक, सी ब्लॉक, फूट पार्कसह अनेक अंतर्गत रस्त्यांवरील बहुतांश पथदिवे बंद पडले आहेत. ५ नोव्हेंबरपासून विटा इलेक्ट्रिकल यांना पथदिवे दुरुस्तीचे कंत्राट दिले आहे. महिना होत आला तरी या एजन्सीने काय केले, किती दिवे लावले, याचा प्रशासनालाही पत्ता नाही. इतकेच नव्हे तर एमआयडीसीत कुठे-कुठे पथदिवे बंद आहेत, काथ स्थिती आहे, याची साथी पाहणी केलेली नाही. याकडे अधिकायांचेही दुर्लक्ष होत असल्याने बंद पथदिवे अद्यापही सुरू होऊ शकलेले नाहीत,
दिवे लागणार कधी ?
येथील प्रमुख रस्त्यांवरील तेनडे दिने सुरू ठेवण्यातच एमआयडीसी आपली पाठ थोपटून येत आहेत, दुसरीकडे एमआयडीसीच्या अंतर्गत रस्त्यांवरील अनेक वर्षीपासूनच्या अंधाराकडे साफ दुर्लक्ष सुरू आहे. प्रशासनाकडूनच कानाडोळा शीत असल्याने ठेकेदारही निद्वांबले आहेत. त्यामुळे इथले दिये लागणार कधी? असा प्रश्न उद्योजक आणि कामगारांना सतावत आहे.
लाखोंचे कंत्राट घेऊन ठेकेदार करतोय काय?
या औद्योगिक क्षेत्रातील पथदिवे दुरुस्तीसाठी लाखोंचे कंत्राट देऊनही अनेक रस्त्यांवर अंधार आहे. कंत्राट देऊन महिना होत आला तरी कुठे-कुठे वित्ती दिवे बंद आहेत, किती दिवसांत सुरू करणार, आतापर्यंत काय दिये लात्रले याची अधिकृत आकडेवारी ठेकेदाराने अद्याप विलेली नाही. त्यामुळे ठेकेदार करतोय काय? असे कोडे उथ जिक, कामगारांना पडले आहे.