गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करू; सुरेश बनकर

गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करू; भाजपचे सुरेश बनकर यांचा इशारा
Chhatrapati Sambhajinagar news
गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करू pudhari photo
Published on
Updated on

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा शिवणा येथील तरुणांवर पोलिसांनी राजकीय दबावातून गुन्हे दाखल केले. सदर गुनी मागे न घेतल्यास पापेक्ष। तीन आंदोलन करू असा इशारा भावपचे प्रदेश चिटणीस सुरेश बनकर यांनी पोलिस प्रशासनाला दिला.

सोमवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने शिवमा पेशील प्रकरणात दाखल केलेले गुन्हे मागे देण्यात याचे, विरोध असताना एमआयडीसी प्रस्तावित करणे शहरातील हिंदू व्यावसायिकांची दुकाने, घर, रुग्णालयासमोर संरक्षण पिंत्र नांधून रस्ता अडवर्ग, नगर परिषदेची रद बास रह करणे आदी मागण्णांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सुरेश बनकर बोलत होते. हिंदूचा कळमाठा असल्याचा देखावा दाखवू नका असा टोला त्यांनी विर रोधकांना लगावला.

यावेळी माजी आ. सांडू पा. लोखंडे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर, शहराध्यक्ष कगनेश कटारिया, राष्ट्रण्रादी कनिहारने (अजित पवार गट) चमणराव भागवत, जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई काळे, महेश शंकरपेल्ली, अशोक तायडे, बद्री राठोड, मनोज मोरेल्ल आदींनी आपल्या भाषणातूर टीका करीत निरोधकांचा समाचार घेतला. डॉ. अविवडकर चौकातून गोर्या प्रियदर्शनी चौक ते तहसील कार्यालयावर धडकला मोर्चातील भगवे झेंडे व फलक लक्ष वेधून घेत होते.

रखरखत्या उन्हात मोचेकीर दोन तास सभेत बसून होते. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली. यावेळी प्रभारी तहसीलदार तहसीलदार हारून शेख यांना विविध गागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी अरुण काळे, जिल्हा परिषद सदस्य गजानन राऊत, सुभाष मानकर, अनिल खरात, विजय वानखेडे, गजानन राऊव, सांडू दौड, अनिल काळे, दत्ता बदक, नारायण बटुक, विठ्ठल यानखेडे, दादाराव आळणे, नारायण खीगणे, पेपराज चौडिये, विष्णु काटका, मधुकर राऊत अब्दी उपस्थित होते. मोर्चात महिलांसह सकल हिंदू समाव मोठ्या संख्यने सहभागी झाला होता.

पोलिसांचा तगड़ा बंदोबस्त गौचर्चा शांततेत पार पडामा ममाणून पोलिसांचा तगडा चंदोबस्त लावण्यात आलेला होता. सभेच्या ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक से प्रराम उदार, रुथानिक पोलिस यांच्यासह अजिंठा, सोयगाव, फर्दापूर ठाण्यातील अतिरिक्त पोलिसांची कुमक बोलावण्यात आ लेली होती. शिवाय दंगा काबू पथकाची एक तुकडीही तैनात करण्यात आलेली होती.

एमआयडीसीसाठी अट्टहास का : मुलतानी

स्थानिक शेतकन्यांचा निरोश असताना एमआयडीसीमाती अट्टास का? असा प्रश्र अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांनी उपस्थित केला. एमआयडीसी तसेच नगर परिषद हद वाह केली जात असून आम्ही शेतकयांसोबत आहोत, असा विश्वास मुलतानी यांनी दिला.

रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा विपर्यास

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करणाऱ्यांचा भाजपचे जिल्हा सरचिटणीस जानेश्वर मोठे यांनी समाचार घेत चांगलीच उणीदुणी काहली. शिवणा येथे केलेल्या रास्ता रोको आंदोलनात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सिल्लोडच पाकिस्तान होतंय, असे म्हणाले होते. मात्र विरोधकांनी त्याचा विपर्यास करीत पाकिस्तान माटल असा आप्रचार करीत मोर्चा काढला व काही जणांनी खालच्या पातळीवर टीका केल्याचे महगव मोठे यांनी विरोधकांवर चांगलीच टोलेबाजी केली.

Chhatrapati Sambhajinagar news
कर्जत : पाण्यासाठी ‘रास्ता रोको’; दोन सप्टेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news