Chhatrapati Sambhajinagar fraud : जुनी कार विक्रीचा बहाणा : 6 लाखांची फसवणूक

सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar fraud
जुनी कार विक्रीचा बहाणा : 6 लाखांची फसवणूकfile photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जुनी कार विक्री करण्याच्या बहाण्याने एका तरुणाची 6 लाखाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात रिपाइं (ए)चे आप्पाराव इंगोले आणि बाळकृष्ण इंगळे यांच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar fraud
Gangapur ST bus theft : वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

आंबेडकरनगर येथील समाधान भिवसने (32) यांना जुनी कार खरेदी करायची होती. दरम्यान, आप्पाराव इंगोले यांची कार( क्र. एम एच 20 एफ यू 6377) ही गाडी विक्रीसाठी असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे 31 मे 2022 रोजी समाधान यांनी 8 लाख 50 हजार रुपयांत हा व्यवहार ठरवून सर्व रक्कम आरटीजीएसद्वारे इंगोले यांच्या खात्यात जमा केली. 1 जून 2022 रोजी रीतसर खरेदी खत करून गाडीचा ताबाही भिवसने यांना दिला.

Chhatrapati Sambhajinagar fraud
UPSC Exam : भिकन रोजेकरची यूपीएससीत 912 वी रँक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news