

Murder of American Pitbull; Crime against three
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या सातारा परिसरातील एकता अपार्टमेंटमध्ये एका सहा महिन्यांच्या कॅफे नावाच्या अमेरिकन पिटबुल जातीच्या कुत्रीची बॅट आणि रॉडने मारहाण करून निघृण हत्या करण्यात आली. शनिवारी (दि.७) मध्यरात्री ही खळबळजनक घटना घडली असून, या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात दोन ते तीन अन ोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीने ही कुत्री पाळली होती. शनिवारी रात्री दुसऱ्या मजल्यावर रा-हणाऱ्या गणेश जाधव यांच्या फ्लॅटमध्ये काही तरुण पार्टी करत होते. तिथे सुरू असलेल्या गोंधळामुळे तरुणीचा भाऊ त्यांना दरवाज समज देण्यासाठी गेला होता.
त्यानंत काही वेळाने बाहेरून कुत्र्याच ओरडण्याचा आवाज आला तरुणीच्या कुटुंबाने उघडण्याचा प्रयत्न केला असता त बाहेरून लावून घेतलेला होता खिडकीतून पाहिले असता, पार्टीसाठ आलेले तरुण कुत्रीला बेदम मारहाण करत असल्याचे आणि एकाने धारदा शस्त्राने वार केल्याचे दिसून आले.
या हल्ल्यात कुत्रीचा जागीच मृत्यू झाला संबंधित तरुणांनी केवळ कुत्र्याच हत्याच केली नाही, तर शेजारी रा हणाऱ्या कुटुंबाच्या घराच्या खिडकीचे आणि दरवाजाच्या काचांचेह नुकसान केले. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल् करून आरोपींचा शोध सुरू केल आहे.