Leopard Attack : बिबट्याने नवजात वासराचा पाडला फडशा, शेतकऱ्यांत भीती

ही घटना मंगळवारी रात्री पिशोर वन विभागाच्या हद्दीतील कोळंबी मांजरा शिवारात घडली.
Leopard Attack
Leopard Attack : बिबट्याने नवजात वासराचा पाडला फडशा, शेतकऱ्यांत भीतीpudhari photo
Published on
Updated on

Leopard kills newborn calf, farmers fear

पिशोर, पुढारी वृत्तसेवा : गोठ्यात बांधलेल्या गीर गायीच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून फडशा पाडला. ही घटना मंगळवारी रात्री पिशोर वन विभागाच्या हद्दीतील कोळंबी मांजरा शिवारात घडली.

Leopard Attack
मित्राकडे गाडी, माझ्याकडे नाही, त्याने घर सोडले

मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शेतकरी रामू भिमाजी नवले यांनी आपल्या मालकीच्या गट क्रमांक ४२ मध्ये जनावरांसाठी पत्राचा गोठा बांधलेला असून, मंगळवारी सहा वाजता जनावरांना गोठ्यात बांधून घरी आले व मंगळवारी रात्रीच पाणी भरण्यासाठी शेतात गेले असता गोठ्यात गीर गायीचे वासरू मृत अवस्थेत आढळून आले.

Leopard Attack
अखेर 'त्या' कालव्याच्या निकृष्ट कामाला ब्रेक

बुधवारी सकाळी वनरक्षक कृष्णा माळी व वनमजूर मगरे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news