Satish Darade | विठोबाचा वारकरी गेला; गझलकार सतीश दराडे यांचे अल्पशा आजाराने निधन

महाराष्ट्रातील प्रख्यात कवी दराडे यांचे अल्पशा आजाराने निधन
Beed News
गझलकार सतीश दराडे यांचे निधनPudhari Photo
Published on
Updated on

बीड, पुढारी वृत्तसेवा : कधी वीणेतुनी आलो कधी टाळातुनी आलो, तुकोबाची व्यथा घेउन तळागाळातुनी आलो..विठोबा, संपली वारी निघू का रे घरी आता? तुला ठाऊक आहे मी मुलाबाळातुनी आलो...अशा एकापेक्षा एक गझल तयार करणारे अतिशय प्रतिभाशाली कवी, लेखक आणि शिक्षक असलेल्या सतीश दराडे यांचे रविवारी (दि.8) अल्पशा आजाराने निधन झाले.

Beed News
Nashik Teachers Constituency | किशोर दराडे दुसऱ्यांदा बनले गुरुजींचा आवाज!

सतीश दराडे हे महाराष्ट्रसोबतच देशभरातील प्रख्यात कवी होते. त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मध्यंतरी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार होते. बीड येथील प्रसिद्ध डॉक्टर अनिल बारकुल यांनी उपचार त्याच्यावर उपचार केले. दरम्यानच्या काळात त्यांची तब्येत बरीही झाली होती. मात्र त्यानंतर त्यांचा थोड्याच दिवसात निधन झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news