Beed Youth Drawn death|गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा नदीपात्रात बुडून मृत्यू, कौठळी येथील घटना

Beed Youth | गणेश विसर्जनासाठी गेलेल्या वीस वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
file photo
file photo
Published on: 
Updated on: 

परळी वैजनाथ (बीड) - गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका वीस वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. परळी वैजनाथ तालुक्यातील कौठळी येथील नदीपात्रात दिनांक २५ रोजी सायंकाळच्या सुमारास हा दुर्देवी प्रसंग घडला.

file photo
Beed Youth Death | आष्टीतील पिंपरी घाटा परिसरात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला

आदिनाथ भाऊराव जाधव (वय 20 वर्षे) असे युवकाचे नाव आहे. परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षक मल्हारी शिवरकर यांनी दिली आहे.

file photo
Beed News : ई-पीक पाहणीत जुनेच फोटो अपलोड करणाऱ्या सहाय्यकावर अखेर गुन्हा दाखल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news