Beed Three Friends accident | भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तीन मित्रांचा जागीच मृत्यू

बीड ते नवगण राजुरी मार्गावरील घटना
Beed Three Friends accident
Beed Three Friends accident
Published on
Updated on

बीड : भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली. बीड ते नवगण राजुरी या मार्गावर हा अपघात घडला. कैलास टूले, अक्षय शिंदे, ऋषिकेश फुलझळके अशी अपघातामध्ये ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हे तिघेजण दुचाकीवरून आपल्या गावी परत जात होते.

Beed Three Friends accident
Majalgaon FDA Action | माजलगावातील क्वालिटी बेकरीचा परवाना निलंबित

बीड ते नवगण राजुरी मार्गावरील उकंडा फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगातील ट्रकने धडक दिली. अपघातामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तिघांचे मृतदेह रुग्णालयात दाखल केले.

Beed Three Friends accident
Beed Crime News : रुचकर जेवणासाठी प्रसिद्ध मांजरसुंबा बनतोय अवैध धंद्यांचे हब

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news