हिंगोली : ‘बळीराजाला सुख-शांती लाभो’; अंबादास दानवेंचे नागनाथांकडे साकडे | पुढारी

हिंगोली : 'बळीराजाला सुख-शांती लाभो'; अंबादास दानवेंचे नागनाथांकडे साकडे

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी हिंगोली जिल्हाचा दौऱ्या केला. दौऱ्यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी आठव्या स्थानावर असलेल्या ज्योतिर्लिंग श्री. नागनाथ देवाचा अभिषेक करून त्यांनी दर्शन घेतले. राज्यातील बळीराजाला सुख आणि शांती लाभो हे नागनाथाकडे साकडे घातले आहे.

यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोरात, आमदार नागेश आष्टीकर, हिंगोली जिल्हाप्रमुख विनायक भिसे पाटील, माजी आमदार संतोष टारफे गोपू पाटील, बाळासाहेब मगर, शिवसेना नेते अजित मगर उपजिल्हाप्रमुख जी. डी. मुळे, तालुकाप्रमुख गणेश देशमुख, अनिल शिंदे, अलीम खतीब, चंद्रमणी पाईकराव, गजानन पवार, बोला कोकाटे, मुरली गिरी, नामदेव देशमुख, सतीष चौंढेकर, सुरेश राठोड, सुनील खंडागळे, विलास जवादे, स्वप्निल पोले, बालाजी नरोटे, गणेश पानबुडे, नागनाथ रेणके यांच्यासह शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पदाधिकारी व कार्यकर्ते तालुक्यातील उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button