नांदेड: धर्माबाद – करखेली मार्गवर अपघात; विळेगावातील तरुण ठार

नांदेड: धर्माबाद – करखेली मार्गवर अपघात; विळेगावातील तरुण ठार

धर्माबाद; पुढारी वृत्तसेवा: धर्माबाद – करखेली रस्त्यावरील मौजे येताळाजवळ मोटरसायकलच्या अपघातात एक ठार झाला. तर आणखी एकजण जखमी झाला. ही घटना आज (दि. २९) घडली. या अपघातात मारुती भुमन्ना सोमठाणे (रा. विळेगाव) यांचा मृत्यू झाला. तर मारुती माधवराव पप्पूलवार हा गंभीर जखमी झाला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news