बीड : पैठण सावळेश्वरमध्ये शोभेच्या दारू निर्मिती कारखान्यात स्फोट

पैठण सावळेश्वरमध्ये शोभेच्या दारू निर्मिती कारखान्यात स्फोट
पैठण सावळेश्वरमध्ये शोभेच्या दारू निर्मिती कारखान्यात स्फोट

केज (जि. बीड) : केज तालुक्यातील पैठण (सावळेश्वर) येथील शोभेच्या दारू निर्मिती कारखान्यात मोठा स्फोट झाला. सुदैवाने कुणीही जखमी किंवा जीवित हानी झाली नाही. घटनास्थळी सपोनि योगेश उबाळे यांनी भेट दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news