परभणी : पूर्णा तालुक्यातील वाईत जनावरांच्या गोठ्यावर वीज पडून लाखाचे नुकसान | पुढारी

परभणी : पूर्णा तालुक्यातील वाईत जनावरांच्या गोठ्यावर वीज पडून लाखाचे नुकसान

परभणी : पुढारी वृत्तसेवा : पूर्णा तालुक्यातील वाई येथे २६ रोजी मध्यरात्री गोविंदा डाखोरे यांच्या जनावरांच्या गोठ्यावर वीज पडली. यामध्ये एका गाभण गायीचा होरपळून मृत्यू झाला. तर आणखी दोन जनावरे, वासरु जखमी झाली आहेत. शेतकऱ्याचे एक लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Back to top button