बीड : केजमध्ये गुरख्यावर चोरट्यांचा हल्ला | पुढारी

बीड : केजमध्ये गुरख्यावर चोरट्यांचा हल्ला

केज, पुढारी वृत्तसेवा ः येथील शिक्षक कॉलनीत खासगी रखवालीचे काम करीत असलेल्या गस्त घालीत असलेल्या गुरख्यावर चोरट्यांनी हल्ला करून जखमी केले.

सच्चूसिंग भंडारी हे गुरखा केज येथे रखवालीचे काम करतात. मंगळवार रोजी ते शिक्षक कॉलनीत पहाटे गस्त घालीत असताना चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर मारहाण केली, यात ते जखमी झाले.

हेही वाचलंत का? 

Back to top button