दैनिक ‘पुढारी’चे आजचे व्याख्यान पुढे ढकलले

दैनिक ‘पुढारी’चे आजचे व्याख्यान पुढे ढकलले

कोल्हापूर;  पुढारी वृत्तसेवा :  दैनिक 'पुढारी' व पिंपरी -चिंचवड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी (दि. 9) आयोजित केलेले व्याख्यान पुढे ढकलण्यात आले आहे. कोल्हापुरातील सद्यस्थिती पाहता आज शाहू स्मारक भवन येथे 12 वी विद्यार्थ्यांसाठी 'करिअर निवड व मार्गदर्शन' या विषयावर होणारे व्याख्यान रद्द केले आहे. व्याख्यानाची बदललेली तारीख आणि वेळ दै. 'पुढारी'मधून लवकरच जाहीर करण्यात येईल. याची नोंद विद्यार्थी, पालकांनी घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news